लफंगे धर्मगुरू

लफंगे धर्मगुरू   T.V. वरचे प्रवचन ऐकता ऐकता माझी आई मला म्हणाली “अरे मला या बाबांच्या दरबारात घेऊन चल, बघ किती विद्वान संत आहेत, शांततेत सर्वांच्या समस्या सोडवितात ते“ पाहील मी त्या बाबांकडे अन खोपड आउट झाल तो बाबा होता नवरदेवासारखा सजला अन जाहिरातीतल्या मॉडेल सारखा देहयष्टीने धजला आईवर मी रागावलो अन म्हणालो “हा कुठल्या […]

माणसाची भूतदया

माणसाची भूतदया   माणसाची भूतदया पहा कशी आहे चारचाकी गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिले असते ‘जियो और जिने दो‘ वा पोथीपुराणातल्या ओळी अन भरधाव वाहने चालवून घेती निरापराधांचा बळी     घराचे नामकरण केले असते ‘वैकुंठ सदन‘ वा ‘शांती भवन‘ घरात मात्र सदैव भांडण अन कटकटी आपल चांगल व्हाव अन दुसऱ्याच वाईट यासाठी काळी जादू करून […]

समाजात होत असलेला बदल

समाजात होत असलेला बदल   समाजात होत असलेला बदल दिसतोय, लोकांच्या विचारात होत असलेला बदल दिसतोय, लोकांना आता अतिदैववादाचा कंटाळा आलाय मंदिर–मस्जिदीचा वाद नको झालाय डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, तुकडोजी महाराज हे त्यांच्यासाठी देव झालेय यांच्या नावानी रुग्णालये, शाळा उभारण्यास प्राधान्य देऊ लागलेय दररोजच्या राजकीय जातीवादाला ते कंटाळलेय “उगीचच जाती निर्माण झाल्या” असे ते म्हणू […]

देवाची करण्या प्रतिष्ठापना नका पाहू मुहूर्त

देवाची करण्या प्रतिष्ठापना नका पाहू मुहूर्त   हे बुद्धिदाता गणनायका, सदबुद्धी दे अभिभावका करण्या तुझी प्राणप्रतिष्ठा पाहती पंचाग दूर सारण्या राहू, केतू अन भद्र कालका     अरे तूच तर तिमिर दूर सारीशी, दुःख, विघ्ने हारीशी, घरात तुझ्या आगमनेच विघ्ने पळीशी तर हे पंचांग, शुभ वेळ पाहण्याचे स्तोम कशाशी     सर्व विघ्ने हरावी, दुरित […]

देवरूपी मित्रांचा बनवा कारवाँ

देवरूपी मित्रांचा बनवा कारवाँ   मी तर म्हणतो नातेवाईक अन दोस्तांशी संमंध ठेवल्यापेक्षा देवाशी मैत्री करा, दररोज काही वेळ मंदिर–मस्जिदीत बसून, तिथ रडून देवाला आपले गाऱ्हाणे सांगा दोन क्षण शांत बसून स्वतःस तिथ विसरा   त्याला कुणाचा बाट नाही अन श्रीमंतीचा थाट नाही तो नातेवाईकासारखा खट नाही, तुमच गुपित ऐकून धोका देत नाही बिचारा शांततेत […]

धर्मालय नव्हे शोरूम

धर्मालय नव्हे शोरूम   जसजसा माणूस धर्मांध झाला तसतसा देवाचा भाव ही वाढला आधी “जत्रा मे बिठाया फत्रा, तीरथ बनाया पानी” असे होते देवाचे स्वरूप रस्त्याच्या कडेला, उघड्यावर शेंदुराने माखलेल्या दगडाला येणारे–जाणारे नमन करायचे अन उजाड मजारीवर लहान मुले खेळायचे त्या देवाला नव्हता कोणाचा राग ना कोणाचा बाट उदार मनाने तो द्यायचा सगळ्यांना शुभाशीर्वाद   […]

धर्मालयाच पावित्र राखा

धर्मालयाच पावित्र राखा बाहेर फिरावे तर दिसते मोठे विचित्र चित्र कुण्या एका वडाच्या झाडाखाली ऊन, पावसाचा मारा सोसत कुठल्या तरी देवाची मूर्ती किंवा मजार असते अन त्याच्या आजूबाजूला चहा, समोसे अन फुले, प्रसाद विकणाऱ्यांची गर्दी दिसते, कुठे एका झुडुपाआड लपून प्रेमी युगुल विकृत चाळे करीत असते तर त्या देवासमोर आपल्या गाड्या उभ्या करून देवासमोर पाठ […]

“मरून कीर्तिरूपे उरा”

“मरून कीर्तिरूपे उरा”   काय घाणेरड्या शिव्या देता, कुणाचे हात–पाय तोडता, जीव घेता बेदरकारपणे वाहने चालवून, अपघातात आपले अवयव निकामी करून, स्वतःच स्वतःच्या जीवाची नासाडी करून, शरीरात लोखंडी रॉड बसवून घेता   अरे वागा माणसापरीस, सोडा जनावरासम जीणे अन करा अवयवदानाचा संकल्प मरणोत्तर करून आपले अवयव दान, पाहू दया गरजवंतास ही पृथ्वी छान करून डोळे […]

सात आश्चर्यासम अत्याधुनिक शिल्प

सात आश्चर्यासम अत्याधुनिक शिल्प   कोणी भव्य मंदिर बांधे अन त्यात कुठल्यातरी देशातून वाजत–गाजत चितारण्या मूर्ती, “शिळा” आणे तर कोणी ऊत्तुंग मस्जिद बांधे अन त्यास जगातली सर्वात मोठी मस्जिद संबोधे, कोणी उत्कृष्ट कलाकूसर करून आकर्षक चर्च उभारे अन व्हॅटकीन सिटीच्या पोपच्या हस्ते उदघाटून त्यास सेंट बॅसिलिकाची प्रतिकृती पुकारे   बांधा धर्मालये यात काही वावग नाही […]

उपरवाले को बेवकूफ मत समझ

उपरवाले को बेवकूफ मत समझ   उपरवाले का अलग ही पैमाना है इंसान को नापने का, परखने का, जाँचने का जात, मजहब, पैसा इसका वजन तो उसके पालडे मे है ही नही मक्कार और इंसानियत के कातिलों के लिए उसके दिल मे जगा भी नही वो नही आता किसी के बहकावे मे ना जाता मीठे […]