सुखाचा विपर्यास करू नका

सुखाचा विपर्यास करू नका   मित्र हो कुणी पक्षांना दाणे टाकत असेल तर त्याला हसू नका किंवा विचित्र बोलू नका त्याच्या मुलांना मस्तवाल फिरतांना पाहून त्याची हेटाळणी करू नका कारण जो गृहस्थ पक्षांना दाणे टाकतो त्याने त्याच्या आयुष्यात खूप संकटे झेलली असतात त्यामुळेच “आपण सोसलेली दुःखे आपल्या मुलाबाळांनी सोसू नये“ या विचाराने तो आपल्या अनुभवातून […]

भीक नका मागू

भीक नका मागू   आज मंदिरात दर्शन घेण्या गेलो असता आला मोठा चमत्कारिक अनुभव मंदिराच्या गेटवरच उभा राहून, जोडे काढून, दर्शन घेतल्यावर जसा जाण्यास निघालो तसेच गेटवर बसलेले भिकारी भीक मागण्यासाठी हात पुढे करून “साहेब धर्म करा‘ म्हणून पैसे मागू लागले मी त्यांच्याकडे न पाहताच निघून जाऊ लागलो तोच त्यातला एक भिकारी मला म्हणू लागला […]

देवाची सेटिंग

देवाची सेटिंग   अस ऐकल आहे अन पुराणात लिहील आहे की “शरीर मरते पण आत्मा मरत नाही, माणूस मरताच आत्मा निघून जातो व नवीन शरीर धारण करतो“ मला वाटते देवाजवळ ही सेटिंग असावी चांगल्या वाईट आत्म्यांची V.V.I.P. आत्मे वेगळे, A-Listed आत्मे वेगळे अन उरलेले खेरखार सगळे   जो जातक देवाला लावत असेल चांगला भोग, ठेवत […]

दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात जा

दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात जा   मला दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात, राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यात जाऊन या महान देवतातुल्य विभूतींच्या अस्थींचे, त्यांच्या पदचिन्हांचे दर्शन घेऊ दया, मला त्यांच्या सारखीच पुरोगामी विचारांची बुद्धी येऊ दया अन अन्यायाविरुद्ध लढून समाजकार्य हातून घडू दया   जेव्हा जातो दीक्षाभूमीत, महात्मा फुलेंच्या वाड्यात, राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यात अभिमानाने भरून येतो […]

नका शोधू जात

नका शोधू जात   माझ आडनाव ‘देशमुख‘ ऐकून सर्वजण मला विचारतात “काहो तुम्ही O.B.C. आहात काय ? ते ऐकून मी विचारात पडतो अन निःशब्द होतो अन मनात म्हणतो “नाही मी O.B.C, नाही Open अन नाही अल्पसंख्यक“   जग कुठे चालल आपण कुठे चाललो अजून ही आपण जाती–समाजाच्या जात्यातच भरडून राहिलो आपण त्या व्यक्तीच्या गुणांकडे, त्याच्या […]

“नंगे से खुदा डरे”

“नंगे से खुदा डरे”   देवा तुझ्याबद्द्ल मला काहीही तक्रार नाही पण जे तुझ्या नावावर २४ तास पूजापाठ करिती, कोंबड्या–बकऱ्यांचा बळी देती, उपास करून पाठपोट एक करून घेती अन आजारी पडून दवाखान्याच बिल भरती अशा अज्ञानी मानवाबद्द्ल शिकायत आहे     नवस फेडण्यासाठी आपली मुलगी देवदासी म्हणून सोडून देती स्वतःस पंडित म्हणविणारे त्यांचा उपभोग घेती […]

कुणास नाही देवधर्माची भीती

कुणास नाही देवधर्माची भीती   कुणास नाही देव, धर्म अन कर्माची भीती “देवांनीच तर ऋषीमुनींच्या बायका पळविल्या, छल–कपट करून महाभारत घडविला“ पोथी–पुराणांचे दाखले देऊन लोक मोठे हसून सांगती   मंदिर–मस्जिदीत जाव तर चपला–जोडे कोणी चोरून नेती तिथे फुल, प्रसाद विकत असलेल्या दुकानदाराला “वस्तू, वाहनांवर लक्ष दे” म्हणून सांगाव तर ते समोरच्याला तुच्छ समजून चक्क नकार […]

कुठे ही कचरा फेकू नका

कुठे ही कचरा फेकू नका   मित्र हो, जसे आपण जाता मंदिर–मस्जिदी वा कुठल्याही धर्मालयी तेथे त्या जागेचे पावित्र्य राखतो, तेथे पडलेला कचरा पटकन उचलून कुंडीत टाकतो, रांगेत कुणी म्हातारा असता त्यास आपण पुढे जाऊ देतो, हळूहळू नामस्मरण करीत कुणास आपला धक्का लागता कामा नये याची काळजी घेत दर्शन घेतो, स्वतः झाडू घेऊन तो परिसर […]

लफंगे धर्मगुरू

लफंगे धर्मगुरू   T.V. वरचे प्रवचन ऐकता ऐकता माझी आई मला म्हणाली “अरे मला या बाबांच्या दरबारात घेऊन चल, बघ किती विद्वान संत आहेत, शांततेत सर्वांच्या समस्या सोडवितात ते“ पाहील मी त्या बाबांकडे अन खोपड आउट झाल तो बाबा होता नवरदेवासारखा सजला अन जाहिरातीतल्या मॉडेल सारखा देहयष्टीने धजला आईवर मी रागावलो अन म्हणालो “हा कुठल्या […]

माणसाची भूतदया

माणसाची भूतदया   माणसाची भूतदया पहा कशी आहे चारचाकी गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिले असते ‘जियो और जिने दो‘ वा पोथीपुराणातल्या ओळी अन भरधाव वाहने चालवून घेती निरापराधांचा बळी     घराचे नामकरण केले असते ‘वैकुंठ सदन‘ वा ‘शांती भवन‘ घरात मात्र सदैव भांडण अन कटकटी आपल चांगल व्हाव अन दुसऱ्याच वाईट यासाठी काळी जादू करून […]