आशेचा दिवा

झोपडीत

पेटतोय दिवा आशेचा

होईल पहाट

कौल देतोय

उदयाच्या उषेचा

दिव्या परिस

उजळून निघल जीवन सार

येऊन बरकत

नसेल कश्याची नुपर

देतोय संदेश खुशीचा