अभिनंदन.
आपण खडतर परिस्थितीवर मात करून,
अत्यंत हीन, टाकाऊ समजल्या जाणाऱ्या सामाजिक स्थरातून जिद्दीने पुढे येऊन
कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये “First Transgender Woman” म्हणून
“Guest Lecturer” या पदावर आरूढ झालात
याबद्दल आपले मनःपूर्वक अ भि नं द न
सगळ्या जगाला तुमचा अभिमान आहे
तुम्ही तुमच्या community करिता आदर्श असून
तुम्ही तुमच्या community च्या विकासाकरिता प्रयत्न कराल हीच अपेक्षा